Ticker

6/recent/ticker-posts

शुभ रात्री | Good night message in marathi | Good Night sms marathi | Good night image | Good night quotes

Good night message in marathi

मित्रांनो आजच्या या आपल्या पोस्ट मध्ये आपण गुड नाईट मेसेज ,गुड नाईट स्टेटस ,गुड नाईट SMS इत्यादी घेऊन आलो आहोत. दिवसभराच्या धावपळीच्या जीवनानंतर जेव्हा रात्र होते तेव्हा आपल्या प्रियजनांची आठवण येते ती व्यक्ति कोणीही असू शकते.जसे की आपला मित्र,मैत्रीण,आई-वडील,मामा,गर्लफ्रेंड यांना आपण दररोज गुड नाईट मेसेज पाठवत असतो.good night sms पाठवल्यामुळे मुळे नात्यात अधिक गोडवा वाढतो.
आम्हाला अपेक्षा आहे की तुम्हाला हे good night status नक्की आवडतीन ,आपल्या प्रिय व्यक्ती बरोबर रात्रीस हे शुभ रात्री संदेश share करण्यास विसरू नका.👍

Good night message marathi


हे देवा...

मला माझ्यासाठी काही नको...

पण हा मेसेज वाचणाऱ्या गोड

माणसांना त्यांच्या आयुष्यात हवं ते

मिळु दे...

🙏 शुभ रात्री 🙏

!! सुंदर रात्रीच्या सुंदर शुभेच्छा !!





आजचा दिवस गेला जाता जाता तुमची

आठवण करून गेला झोपण्याआधी

शुभ रात्री बोलावं तुम्हाला म्हणुन एक

छोटासा SMS केला.

🙏 शुभ रात्री 🙏





आम्हाला सवय

आहे बरं का

रोज रात्री न चुकता

तुमची आठवण

काढायची.

🙏 शुभ रात्री 🙏





*आयुष्यात काही नसले तर चालेल......*

पण

*"तुमच्या सारख्या प्रेमळ माणसांची" साथ मात्र

आयुष्य भर आसु द्या.*

🙏 शुभ रात्री 🙏





आठवण

नाही काढली तरी

चालेल

पण

विसरून जाऊ नका.

🙏 शुभ रात्री 🙏





रात्र is coming

तारे are chamking

Everyone is zoping

Why are U jaging

So गो 2 अंथरुण

And take पांगरून

And  घ्या झोपून.

🙏 शुभ रात्री 🙏





आजचे सत्य :

झोप ङोळे बंद केल्यावर नाही;

"नेट बंद केल्यावर येते".

🙏 Good night 🙏





लाईफ छोटीशी आहे...

जास्त लोड नाही

घ्यायच.....

मस्त जगायच

आणि

उशी घेऊन

झोपायाच....

#Good night






सो गया ये जहान,

सो गया आसमान,

सो गयी सारी मंजिले

मग तुम्ही पण झोपा

!! Good night !!





ना राईट

ना फाईट

आपला sms आला कि

वातावरण ताईट

पन आता आमची गेली आहे लाईट

त्यामुळे आज लवकरच

🙏 Good night 🙏





*जी माणसं "दुसऱ्याच्या चेहऱ्यावर

*आनंद निर्माण करण्याची क्षमता ठेवतात,*

*ईश्वर "त्यांच्या चेहऱ्यावरचा*

*आनंद कधीच कमी होऊ देत नाही...

*🙏 शुभ रात्री 🙏*





ठरवलं ते प्रत्यक्षात होतच

असं नाही आणि जे होतं ते

कधी ठरवलेलं असतंच असंही

नाही. यालाच कदचित आयुष्य म्हणतात.

🙏 शुभ रात्री 🙏





रोज देवाकडे तुमच्यासाठीच

काहीतरी मागावंसं

वाटतं...

कारण?

या डोळ्यांना नेहमीच,

तुम्हाला आनंदी पाहावंसं वाटतं

🙏 Good night 🙏





आयुष्यात कधीच कोणावर

बोलण्यासाठी जबरदस्ती

करू नका...

आणि,

ज्या व्यक्तिला आपल्याशी

मनापासुन बोलावंसं वाटत

त्या व्यक्तिला कधीच दुर्लक्ष

करु नका...

🙏 सुंदर रात्रीच्या सुंदर शुभेच्छा 🙏





💓👉 एक छोटीशी दुनिया 🌏

       आपली असावी 💯

       तुमच्या सारखी जिवलग

           माणसं नेहमी दिसावी

 🙏 शुभ रात्री 🙏





*कोणी कोणाला काही

द्यावे ही,

अपेक्षा नसते.

दोन शब्द गोड बोलावे

हेच लाख मोलाचे

असते.

🙏 शुभ रात्री 🙏





दुरावा जरी

काट्याप्रमाणे भासला

तरी....

आठवण मात्र

गुलाबासारखी सुंदर असावी..!!

🙏 शुभ रात्री 🙏





“प्रत्येक दिवस एक अपेक्षा

"घेऊन सुरू होतो,आणि एक'

अनुभव

"घेऊन संपतो....

Be smile

#शुभ रात्री स्टेटस





तुलनेच्या विचित्र खेळात अडकू नका,

कारण या खेळाला अंत नाही..!

जिथे तुलना सुरु होते तिथे आनंद

आणि आपलेपण संपते.....!

🙏गुड़ नाईट🙏





"दिव्याने दिवा लावत गेलं

कि दिव्यांची एक " दिपमाळ"

तयार होते,

फुलाला फूल जोडत गेलं कि

फुलांचा एक "फुलहार" तयार

होतो..

आणि

माणसाला माणूस जोडत

गेलं की "माणुसकीचं" एक

सुंदर नातं तयार होतं..

🙏 शुभ रात्री 🙏





आयुष्यात 'संपत्ती' कमी

मिळाली तरी चालेल...

पण 'प्रेमाची माणसं'

अशी मिळवा की

कोणाला त्याची 'किंमत'

करता येणार नाही....

🙏 शुभ रात्री 🙏





मोगरा

कोठेही ठेवला

ती सुगंध

हा येणारच ,आणि

आपली माणसं

कोठेही असली

तरी आठवण

ही येणारच...

🙏 शुभ रात्री 🙏





सुख मागुन मिळत नाही

शोधून सापडत नाही

अशी गोष्ट आहे

दुसऱ्याला दिल्याशिवाय

स्वत:ला मिळत नाही...

🙏 शुभ रात्री 🙏





 नेहमी आनंदीत राहा 

 आपली काळजी घ्या.

🙏 शुभ रात्री 🙏






नातं एवढं सुंदर असावं कि

तिथे सुख-दुःख सुद्धा हक्काने

व्यक्त करता आलं पाहिजे...

🙏 शुभ रात्री 🙏





जीवनात आनंद आहे कारण

तुम्ही सोबत आहेत.

🙏 शुभ रात्री 🙏




नाती अशी असावी ज्यावर

अभिमान असावा..

काल जेवढा विश्वास होता

तेवढाच आज असावा,

नातं फक्त ते नाही जे दुःख

आणि सुखात सोबत करतं,

नातं ते असतं जे आपलेपणाची

जाणीव करून देतं.

🙏शुभ रात्री🙏





नाती तीच खरी असतात जी

एकमेकांवर रुसतात रागावतात

भांडतात पण....साथ कधीच

सोडत नाहीत.

🙏शुभ रात्री🙏





फक्त फोटोमध्ये सोबत उभे राहणारे

जवळचे नसतात.

जवळचे ते असतात

जे संकटात सोबत उभे राहतात.

🙏गुड नाईट🙏





वेळ मिळाला की

वेळ देणारे खूप असतात पण,

वेळ नसताना सुद्धा जे आपल्याला

वेळ देतात.

तेच खरे आपले असतात.

🙏 शुभ रात्री 🙏






चिंतेत राहाल तर

स्वतः जळाल

आनंदात राहाल तर

दुनिया जळेल......!

🙏 शुभ रात्री 🙏





संबंध जोडणं एक कला आहे...

परंतू संबंध टिकवणं एक साधना आहे...

आयुष्यात आपण

किती खरे

आणि किती खोटे

हे फक्त दोनच व्यक्तींना माहीत असते...

"परमात्मा" आणि आपला "अंतरआत्मा"

🙏 शुभ रात्री 🙏


Post a Comment

0 Comments