Ticker

6/recent/ticker-posts

मराठी लव स्टेटस Marathi Love Status - Marathi Love Shayari

मराठी लव स्टेटस Marathi Love Status, love status in marathi , love quotes in marathi , love status for whatsapp , love shayari

आमच्या वेबसाइट वर तुमचं स्वागत आहे मित्रांनो जर का तुम्ही मराठीमध्ये Marathi Love Status, Love Shayari Marathi शोधत असाल तर तुम्ही अगदी बरोबर जागी आला आहात. येथे तुम्हाला रोज नवीन गुड नाईट इमेजेस मराठी चे अपडेट्स मिळतील. येथे तुम्ही रोज काहीतरी नवीन Prem Shayari Marathi, Marathi SMS Prem, Marathi Love Shayari For Girlfriend, Sad Status Marathi,  Love Quotes In Marathi, Sad Shayari Marathi, Breakup Status Marathi, Love msg Marathi नक्की बघायला मिळतील.

Marathi Love Status

जर आपणही खरोखर एखाद्यावर प्रेम करत असाल आणि प्रेम व्यक्त करण्यास घाबरत असाल तर हा Marathi Love Status for Whatsapp संग्रह आपल्यासाठी आहे. . आम्ही आपल्यासाठी घेऊन आलो आहोत सर्वोत्कृष्ट  Marathi Love Status संग्रह. जर आपणही प्रेम केले असेल व आपल्या भावना समोरच्या व्यक्तीला सांगता येत नसतील तर हा Marathi romantic status, prem marathi status संग्रह आपले प्रेम व्यक्त करण्यासाठी आपली मदत करेल. love shayari Marathi, heart touching status in Marathi च्या मदतीने आपल्या प्रेमाच्या भावना अनोख्या अंदाजात व्यक्त करा व आपण ज्याच्यावर प्रेम करतो त्या व्यक्तीला जाणवून द्या कि तुम्ही किती रोमँटिक आहात.

Marathi Love Status - Marathi Love Shayari


प्रेम काय आहे माहिती नाही मला...

पण ते तुझ्याइतकच सुंदर असेल तर

प्रत्येक जन्मी हवय मला !तुझा शिवाय जगणे खुप अवघड

आहे आणि तुला

समजुन सांगणे त्या पेक्षा अवघड

आहे.

माझ्या हृदयाला कान लावून

ऐक तो आवाज जो

प्रत्येक वेळेस तुला मिळवण्याचा

हट्ट करतो

काळजी घेत जा स्वतःची शरीर जरी तुझे

असले तरी त्यात जीव माझा आहे.तुझा शिवाय जगणे खुप अवघड

आहे आणि तुला

समजुन सांगणे त्या पेक्षा अवघड

आहे.डोळे मिटल्यावर समोर येणारा जो

पहिला चेहरा असेल ना..

ते म्हणजे प्रेम.स्वतःसाठी न जगता

जेव्हा दोन जीव

एकमेकांसाठी जगतात

त्यालाच तर खरं प्रेम म्हणतात.मला तुझ्यासमोर कोणताच हट्ट करायचा नाहीये

कारण त्या हट्टापेश

तू माझ्यावर केलेलं प्रेम लाखमोलाच

आहे.खुप भारी वाटतं जेव्हा कोणीतरी बोलत

स्वतःसाठी नाही तर माझ्यासाठी स्वतःची

काळजी घे.मी तुला लहानपणीच मागायला हवं होतं

कारण मी थोडंस जरी रडलो ना

तर घरचे हवं ते आणून द्यायचे.
खरं तर प्रेम देवाला पण भेटले नाही

आपण तर माणसं आहोत.

छोट्या - छोट्या गोष्टी वर तेच

Couples भांडतात जे

एकमेकांवर स्वतःपेक्षा जास्त प्रेम

करतात...


 


खरं प्रेम

ते असतं ज्यामध्ये तुम्ही तुमच्या सुखापेक्षा

समोरील व्यक्तीच्या सुखाचा जास्त

विचार करता..प्रेम म्हणजे  सुंदर पहाट कधीही न

हरवणारी जीवनाची वाट......

आयुष्यात पडलेलं गोड स्वप्नं सगळी

उत्तरे सापडणारा मजेशीर प्रश्न.


कधी मला जवळ घेऊन माझ्या हृदयाचे ठोके ऐक,

प्रत्येक ठोक्याला फक्त तुझंच नाव ऐकू येईल.

एकमेकांची चूक

विसरून

एकमेकांना समजून घेणं हेच खरं प्रेम...प्रेमात

प्रेमामुळे शारीरिक संबंध असावे, 

शारीरिक

संबंधासाठी प्रेम नसावं...
राग आणि अश्रू हे दोन्ही एकाच

वेळी एखाद्या व्यक्तीवर तेव्हाच

येतात जेव्हा आपल्याला त्या व्यक्तींची

स्वतःहून जास्त काळजी असते.👩‍❤‍👩कुणाला मिळवणे

याला प्रेम म्हणत नाहीत

कुणाच्या तरी मनात

आपली जागा निर्माण करणे

म्हणजेच तर खरं

प्रेम...जी व्यक्ती तुमच्यावर खरं

प्रेम

करते

फक्त तीच व्यक्ती तुम्हाला

वाईट गोष्टीपासून दूर ठेवण्याचा

प्रयत्न करेल

बाकी दुनिया फक्त मजा घेईल..प्रेम असाव तर राधा कृष्ण

सारखे लग्नाच्या धाग्या बांधलं

नसल...गेल

तरी कायम ह्रदयात जपलेले....Crush ,Attraction

तीन-चार महिन्यांपूरतेच असते पण ते

जर त्याहून जास्त असेल तर ते प्रेम

असते.

त्या माणसाला कधीच धोखा देऊ नका

जो तुमच्यासाठी त्याच्या सगळ्या

सवयी बदलतो

तुम्हाला त्याचा सगळा वेळ देतो आणि

तुमच्यासाठी खूप Serious असतो.

सगळ्या गोष्टी

Limit

मध्ये आवडतात

पण तुच एक

आहेस की

Unlimited

आवडतोस...

Relationship मध्ये चंद्र-ताऱ्यांची

गरज नसते हो...

गरज असते ती प्रेम, विश्वास आणि

Respect ची.

बऱ्याच मुलींचा स्वभाव बिनधास्त

हसत बोलण्याचा असतो...

बरीच मुलं त्यांच्या या स्वभावाला

प्रेम समजून बसतात.खरे प्रेम तेच असते, ज्यामध्ये

दोघेही एकमेकांना गमवायला

घाबरतात.
मनातलं बोलायला

धाडस लागत पण

न बोलता मनातलं

ओळखायला खऱ्या

प्रेमात पडाव लागत..

आयुष्यात एकदा तरी प्रेम करावे,खरं

असेल तर लाइफ बनते अणि खोटं

असेल तर अनुभव मिळतो....

प्रेमाचा शेवट जर लग्नानेच


झाला असता तर,


आज राधा कृष्णाची बायको असती..


Marathi Love Statusआपल्या GF ला MOVIE बघायला

तर सगळेच घेऊन जातात गं,

पण मला तर तुला बायको बनवून

जेजुरी ला घेऊन जायचं आहे.

का कोणास ठाऊक पण एवढं मात्र

नक्की आहे

की तुझ्या नाही मध्ये कुठंतरी 'होय'

लपलेलं आहे.

प्रेमात फोन करणे किंवा रोज चॅटींग

करणे महत्वाचे नाही,

कधीतरी एक छोटीशी भेट पुरेशी आहे

प्रेम व्यक्त करण्यासाठी.

खूप भारी वाटतं तेव्हा ज्यावेळेस

आपली चूक असून सुद्धा समोरची

व्यक्ती बोलते तू बोल ना माझ्या सोबत

माझीच चुकी होती ह्यामध्ये!!!
लोक म्हणतात की मेल्यावर स्वर्ग दिसतो

त्यांना कसं सांगू

मी तर इथंच अप्सरा बघितली आहे.

नको माधुरी दिक्षित

नको जुही चावला..

तु हो म्हणलीसं की

मला देवचं पावला...

तुझ्या-माझ्यात कोणतं नातं आहे

हे माहित नाही...

पण तू जेव्हा माझ्याशी बोलत  नाहीस

तेव्हा खरंच मला करमत नाही.

आता तर सवय झाली

आहे तुझ्या वागण्याची

तू त्रास दिलास तरी

चेहऱ्यावर SMILE चं येते.

खडूस किती वेळा सांगू तुला

साडी घातल्यावर

केस मोकळे नको सोडत जाऊस

Heart Attack आला तर मरेल ना मी..
जर दोघे मनापासून

खरं प्रेम करत असतील ना तर त्यांना

कोणीच अडवू शकत नाही

मग ती जात असो किंवा घरचे.


प्रेम असेल तर राग येणारच कारण

राग हा हक्काच्या माणसावरच

येतो.

चेहऱ्यावरचे हावभाव काय कोणीही

समजू शकेल,

जोडीदार तर असा हवा जो आपलं शांत

राहण्याचं कारण ओळखेल.Oye पागल

रागवं पण दुर जावुनकोस

नाहीतर मला पण येतं,कान

पकडुन जवळ आणायला....


Post a Comment

0 Comments