Ticker

6/recent/ticker-posts

गुडीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा स्टेटस Gudi Padwa Marathi Status - Gudi Padwa Marathi Sms

गुढी पाडवा महाराष्ट्रीयन नववर्ष उत्सव दिन माहिती. महाराष्ट्र नववर्ष महोत्सवात गुढी पाडवा. गुढी पाडव्याच्या शुभेच्छा. येथे आपण मराठी, हिंदी आणि मेसेजेसमध्ये सर्वोत्कृष्ट गुढी पाडव्याच्या शुभेच्छा एसएमएस संदेश एकत्रित करीत आहोत. शुभेच्छा गुढी पाडवा गुढी पाडवा मराठी आणि नंतर एसएमएसची माहिती, हॅपी गुढी पाडवा संदेश, म्हणी, गुड़ी पाड़वा मराठी स्टेटस, नातेवाईकांना आणि मित्रांना पाठवण्याचे कोटेशन पहा. आम्ही उत्कृष्ट शीर्ष स्थान प्रदान करीत आहोत गुढी पाडवा व्हॉट्सअ‍ॅप फेसबुक प्रोफाइल चित्रांमध्ये डाउनलोड करण्यासाठी आणि अधिक भव्यपणे साजरा करण्यासाठी वेळ समाविष्ट आहे. चंद्राच्या हिंदू दिनदर्शिकेनुसार नवीन वर्षाची सुरुवात म्हणून चैत्र महिन्याच्या पहिल्या दिवशी गुढी पाडवा उत्सव साजरा केला जातो. आणि चैत्री नवरात्रीचा देखील पहिला दिवस आहे.

गुढीपाडवा हा सण महाराष्ट्रातील एक महत्त्वाचा सण आहे. महाराष्ट्राच्या नववर्षाची सुरूवात गुढीपाडव्यापासून होते. हिंदू कालदर्शिकेप्रमाणे चैत्र शुद्ध प्रतिपदेला म्हणजेच वसंत ऋतूच्या पहिल्या दिवसाला गुढीपाडवा साजरा केला जातो. या वर्षी 25 मार्च 2020 ला महाराष्ट्रात गुढीपाडवा साजरा केला जाणार आहे. संपूर्ण महाराष्ट्रात मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात मराठी नवीन वर्षाचं स्वागत केलं जातं. पारंपरिक वेषभुषा करून, घरोघरी गुढी उभारून, गोडाधोडाचा स्वयंपाक करून, सार्वजनिक ठिकाणी मोठमोठ्या रांगोळ्या, देखावे आणि  शोभायात्रा काढून मराठी नववर्षाचं स्वागत केलं जातं. 

Gudi Padwa Marathi Status 


उंच आकाशात घेऊन भरारी, गुढी उभी राहिली प्रत्येक दारी...

सुशोभीत अंगणी आज,

दौडत आली नववर्षाची स्वारी...

गुढीपाडव्याच्या शुभेच्छा...नवीन पल्लवी वृषलतांची,

नवीन आशा नववर्षाची,

चंद्रकोरही नवीन दिसते,

नवीन घडी ही आनंदाची,

गुढीपाडव्याच्या शुभेच्छा.
संस्कतीच्या क्षितिजावर,

पहाट नवी उजळून आली...

आयुष्यात पुन्हा नव्याने,

उभारून गुढी, लावू विजयपताका

संस्कार-संस्कतीच्या विस्तारू शाखा

पूर्ण होवोत आपल्या सर्व इच्छा-आकांक्षा

नुतन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा.फेसबुक शुभेच्छा

वसंताची पहाट घेऊन आली,

नवचैतन्याचा गोडवा,

समृद्धीची गुढी उभारू,

आला चैत्र पाडवा…सोनेरी पहाट उंच गुढीचा थाट..

आनंदाची उधळण अन सुखांची बरसात…

दिवस सोनेरी

नव्या वर्षाची सुरुवात…

गुडीपाडव्याच्या भरभरून शुभेच्छा!.

Gudi Padwa Marathi Sms


वर्षामागून वर्ष जाती,

बेत मनीचे तसेच राहती,

नव्या वर्षी नव्या भेटी,

नव्या क्षणाशी नवी नाती,

नवी पहाट तुमच्यासाठी,

शुभेच्छांची गाणी गाती!
उभारा गुढी
सुख समृद्धीची,
सुरुवात करुयात
नव वर्षाची...
विसरु ती स्वप्ने
भूतकाळातील....
वाटचाल करुयात
नव आशेची....

गुडी पाडव्याच्या हार्दिक शुभेच्छाआशेची पालवी, सुखाचा मोहर,

समृद्धीची गुढी, समाधानाच्या गाठी,

नववर्षाच्या शुभेच्छा,

तुमच्यासाठी…

गुडीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा!

चित्राची सोनेरी पहाट,

नव्या स्वप्नांची नवी लाट,

नवा आरंभ, नवा विश्वास,

नव्या वर्षाची हीच तर

खरी सुरवात…

गुढी पाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा!
निळ्या निळ्या आभाळी शोभे उंच गुडी

निळ्या निळ्या आभाळी शोभे उंच गुडी…

नवे नवे वर्ष आले

घेऊन गुळासाखरेची गोडी…

गुडीपाडव्याच्या शुभेच्छा…समतेचे बांधू तोरण,

गुढी उभारू ऐक्याची !

स्वप्न आपुले

साकारण्यासाठी

हार्दिक शुभेच्छा

आजच्या शुभदिनी !

गुढी पाडव्याच्या

हार्दिक शुभेच्छा
सोनेरी सूर्याची सोनेरी किरणे

सोनेरी सूर्याची सोनेरी किरणे,

सोनेरी किरणांचा सोनेरी दिवस..

सोनेरी दिवसाच्या सोनेरी शुभेच्छा सोन्यासारख्या लोकांना..

गुडीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा!

तुम्हाला व कुटूंबियांना,

गुडीपाडवा व मराठी नववर्षाच्या

हार्दिक शुभेच्छा…

हे नववर्ष, आनंद, सुख, समृद्धीचे जावो,

हीच ईश्वरचरणी प्रार्थना करतो…

माझ्या सर्व मित्रांना गुढीपाडव्याच्या

हार्दिक शुभेच्छा!जल्लोष नववर्षाचा

जल्लोष नववर्षाचा…

मराठी अस्मितेचा…

हिंदू संस्कृतीचा…

सण उत्साहाचा…

मराठी मनाचा…
श्रीखंड पूरी,

रेशमी गुढी,

लिंबाचे पान,

नव वर्ष जाओ छान.

नूतन वर्षाभिनंदन!

वर्षामागून वर्ष जाती,

बेत मनीचे तसेच राहती,

नव्या वर्षी नव्या भेटी,

नव्या क्षणाशी नवी नाती,

नवी पहाट तुमच्यासाठी,

शुभेच्छांची गाणी गाती!

गुढी पाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा!येवो समृद्धी अंगणी,

वाढो आनंद जीवनी,

तुम्हासाठी या शुभेच्छा,

नववर्षाच्या या शुभदिनी…

गुढीपाडव्याच्या शुभेच्छा !दुःख सारे विसरुन जाऊ,

सुख देवाच्या चरनी वाहू,

स्वप्ने उरलेली… नव्या या वर्षी,

नव्या नजरेने नव्याने पाहू…

गुढी पाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा!शांत निवांत शिशिर सरला,

सळसळता हिरवा वसंत आला,

कोकिळेच्या सुरवातीसोबत,

चैत्र “पाडवा” दारी आला…

नूतन वर्षाभिनंदन!

Post a Comment

0 Comments