Ticker

6/recent/ticker-posts

बायकोला वाढदिवसाच्या शुभेच्छा Bayko Birthday Status Marathi

Bayko Birthday Status Marathi

बायको साठी आम्ही special बायको बर्थडे विष घेऊन आलो आहेत. मराठी बायको शुभेछया. बायको वाढदिवस sms इन मराठी. बायको चे कौतुक करायला व प्रेम व्यक्त करायला शब्दाची गरज पडते. ते तिच्या वाढदिवसाच्या शुभेछया मध्ये व्यक्त करण्यासाठी आम्ही तुमच्यासाठी खास बायको बर्थडे wishes दिले आहे. तुमच्या मनातली गोष्ट व बायकोचा आभार व्यक्त करण्यासाठी special बायको बर्थडे विशेष इन मराठी. Birthday wishes for wife in marathi, Happy birthday wishes for wife in marathi, Birthday wishes to wife in marathi, Happy birthday wife marathi, Marathi birthday wishes for wife, Wife birthday msg in marathi, Bayko birthday wishes, बायकोला वाढदिवसाच्या शुभेच्छा.

नेहमी हसत खेलत रुसत फुगत ती आपल्याला सांभाळून घेते. ती जेव्हा रागात असते तेव्हा तिला वाटतेय कि नवऱ्याने आपला रुसवा काढावा.  यासाठी तिचा रुसवा काढण्यासाठी तुम्हाला काही शब्दांची गरज पडते. बायको बद्दल सर्व विशेष व sms आम्ही तुम्हाला देतोय. संपूर्ण घराचा आपल्या आईवडिलांचा व लेकरांचा सांभाळ करते ती असते बायको. पैसे आपण कमावतो पण पूर्ण घर सांभाळण्यासाठी तळजोल करते ती असते बायको. बायको म्हणजे  शेवटच्या श्वासा पर्यंत साथ देणारी व्यक्ती. आपल्या सुख-दुःखात सैदव आपल्या पाठीशी ठामपणे उभी असते ती असते बायको. आयुष्यात खूप सारे सुख ती देते. 

बायको साठी काही special बोलण्याची वेळ येते तेव्हा बोलायला काही नसते. जेव्हा काही बोलतो तेव्हा ती वेळ खास वेळ असते ती म्हणजे बायको चा वाढदिवस. मायेसारखी प्रेमाने वागवतें. खूप काही करते ती बायको आपल्यासाठी. तुमच्या आयुष्यात ती तुमची अर्धांगिनी म्हणून प्रवेश करते. कठीण परिस्थितीत खंबीरपणे ती तुमच्या सोबत असते. तीच तिला काहीच नसत जे काही असते ते फक्त तुमच्या नावाचं असते. गळ्यात मंगळसूत्र तुमच्या नावाचं, भांगात कुंकू तुमच्या नावाचं, हातात हिरव्या बांग्ळ्या तुमच्या नावाच्या, पायात जोळवे तुमच्या नावाचं सर्व काही ती तुमच्या साठी करते. तिच्या सर्व कर्तृत्वा ला आमचा सलाम. आम्ही आशा करतो कि तुम्हाला आमचे sms  विशेष पसंद येतील. 

Bayko Birthday Marathi Status


जगातील सर्वात प्रतिभावान पत्नीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!!

जगात कोणीही तुझ्याप्रमाणे मला माझ्या कार्य प्रति प्रोत्साहित करत नाही,

किंवा तुझ्यासारखी प्रेरणाही मला जगात कुठेच मिळत नाही,

एक संस्कारी पत्नी म्हणून माझी साथ दिल्याबद्दल धन्यवाद.



मी तुला जगातील सर्व सुख देईन, तुझी प्रत्येक वाट फुलांनी सजवून ठेईन,

तुझा प्रत्येक दिवस पहिल्यापेक्षा अधिक सुंदर बनवीन, 

तुझे पूर्ण जीवन माझ्या प्रेमाने सजविन,

अशा प्रिय पत्नीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!!


तू ते गुलाब नाही जे बागेत फुलतं, तू

तर माझ्या जीवनातील ती शान आहे ज्याच्या गर्वाने माझे माझं हृदय फुलतं,

तुझ्या चेहऱ्यावरचे प्रत्येक हसू माझ्यासाठी एक भेट असतं.

वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा !!!

Bayko Birthday Marathi Status


माझा प्रत्येक श्वास आणि प्रत्येक आनंद तुझा आहे,

माझ्या प्रत्येक श्वासात तुझा श्वास दडलेला आहे,

क्षणभर ही नाही राहु शकत तुझ्याविना कारण,

हृदयाच्या ठोक्यांच्या आवाजात तू वसलेली आहे.



तुझा चेहरा नेहमी असाच आनंदाने फुललेला राहो,

पक्ष्यांच्या थव्या प्रमाणे बहरलेला राहो,

जे पण जीवनात तुझी मागणी असेल ते तुला विना मागता प्राप्त हो.

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !!!




तुझ्या प्रेमाने प्रत्येक दिवस उत्सवा सारखा वाटतो,

पण आजचा दिवस खास आहे कारण आज माझं प्रेम या जगात आलं होतं.

अश्या जिवलग प्रेमाला वाढदिवसाच्या शुभेच्छा !!



आज जेव्हा तू तुझ्या वाढदिवसाचा केक कापशील,

तेव्हा मी देवाला धन्यवाद देईल, मला असा निर्मळ,

प्रेमळ आणि निरागस जीवनसाथी दिल्याबद्दल.

माझ्या प्रेमाला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा !!!




तुझ्याविना माझे जीवन काहीच नाही,

मी आजच्या दिवसासाठी आभारी आहे देवाचा,

ह्या दिवशी तुला धरतीवर पाठवले. वाढदिवसाच्या प्रेमळ शुभेच्छा !!!



माझ्या जीवनाचा तूच एक खरा सहारा आहेस, 
तुने माझ्या रागाला ही सहन केले, तुने माझ्या चुकांनाही गळ्याशी लावले,

तुने मला प्रत्येक परिस्थितीत काही अटविना स्वीकारले, 

तुने मला माझा भूतकाळ विसरून माझ्या वर्तमानाच्या स्वरूपाला मानले,
 
अशा प्रेमळ आणि माझ्या जीवनापेक्षाही अनमोल माझ्या पत्नीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !!





तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी माझे हृदयाचे ठोके आले आहेत,

कारण माझे हृदयाचे ठोके फक्त तुझ्याच प्रेमासाठी धडकतात.





तुझ्या प्रत्येक वाढदिवसाला मला जाणीव होते की,

मी जगातील सर्वात सुंदर मुलगी सोबत माझे आयुष्याच्या 

अजून एक वर्ष जीवन जगले,

माझ्या प्रिय राणीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !!



जगातील सर्व हर्ष आणले फक्त तुझ्यासाठी, 

बनवेल सुंदर आजचा प्रत्येक क्षण,

ज्याला प्रेमाने सजवेल फक्त तुझ्यासाठी. 

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !!



माझ्या जीवनाचा शेवटचा जरी दिवस असला 

तरी मी तुझा वाढदिवस नाही विसरणार,

माझ्या मृत्यूनंतरही तुला ते पत्र नक्की मिळतील 

ज्यावर लिहिले असेल वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !!




तुझ्या चेहऱ्यावर हसू नेहमी कायम राहो,

तुझ्या डोळ्यातून कधी अश्रूच्या थेंबही ना येवो,

आनंदाचा दिवा असाच सतत पेटत राहो.

Bayko Birthday Marathi Status


देवानेही उत्सव बनवला असेल,

ज्या दिवशी तुला बनवले असेल,

त्याचेही डोळ्यात पाणी आले असेल,

ज्या दिवशी तुला धरतीवर पाठवले असेल.

अशा माझ्या प्रिय पत्नीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !!



जगातील सर्वात प्रतिभावान पत्नीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!!

जगात कोणीही तुझ्याप्रमाणे मला माझ्या कार्य प्रति प्रोत्साहित करत नाही,

किंवा तुझ्यासारखी प्रेरणाही मला जगात कुठेच मिळत नाही,

एक संस्कारी पत्नी म्हणून माझी साथ दिल्याबद्दल धन्यवाद.



मी श्वास घेण्याचे एकमेव कारण तूच आहेस,

तू माझ्या आयुष्यातील सर्वोत्तम गोष्ट आहेस.

माझे तुझ्यावर खूप प्रेम आहे. 

आजचा दिवस म्हणजे माझ्यासाठी उत्सवच जणू. 

Happy Bddy My Sweet Heart!!! 



जगातील सर्वात प्रतिभावान पत्नीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!!

जगात कोणीही तुझ्याप्रमाणे मला माझ्या कार्य प्रति प्रोत्साहित करत नाही,

किंवा तुझ्यासारखी प्रेरणाही मला जगात कुठेच मिळत नाही,

एक संस्कारी पत्नी म्हणून माझी साथ दिल्याबद्दल धन्यवाद.



कधी रुसलीस कधी हसलीस,

राग कधी आलाच माझा तर उपाशी झोपलीस,

मनातले दुःख कधी समजू नाही दिलेस,

पण आयुष्यात तू मला खूप सुख दिलेस…

वाढदिवसाच्या शुभेच्छा! 



सुगंध बनून तुझ्या डोळ्यात सामावेन,

समाधान बनून तुझ्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर देईन

समजून घेण्याचा प्रयत्न करत

दूर राहूनही मी तुझ्यासोबतच असेन.

वाढदिवसाच्या शुभेच्छा. 



Post a Comment

0 Comments